यशोगाथा
बालमोहनच्या अष्टपैलू कामगिरी मागचं रहस्य
मूर्तिकाराला जशी दगडात सुंदर मूर्ती दिसत असते फक्त तो त्यातला अनावश्यक भाग काढून टाकतो तसं दादा विद्यार्थ्यांच्यातला अनावश्यक गोष्टी काढत होते आणि सुंदर विद्यार्थी घडत होते. हाच नावलौकिक थेट दिल्लीपर्यंत पसरला आणि १९६२ साली दादांना आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आमच्या संस्थेच्या अध्यायातील एक गौरवशाली दिवस म्हणजे ५ सप्टेंबर २००२. ह्या शिक्षक दिनाच्या औचित्याने बालमोहन शैक्षणिक संस्थेला ‘शैक्षणिक व समाजकल्याण’ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने ‘सर्वोकृष्ट शैक्षणिक संस्था’ म्हणून सन्मानित केलं.
‘बालमोहन’ हा एक विचार आहे. ह्या विचारांच्या पाईक असलेल्या आमच्या तीन संस्था म्हणजे ‘बालमोहन मराठी माध्यम शाळा’, ‘बालमोहन इंग्रजी माध्यम शाळा’ आणि पुण्याजवळील तळेगाव येथील ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’ बालमोहन विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पालकाच्या अपत्याचा सर्वांगीण विकास हेच आमच्या संस्थेचं उद्दिष्ट होतं आणि राहील.
कला क्षेत्रातील मुशाफिरी
क्रीडा क्षेत्रातील भरारी
हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी.
कल्पकता विज्ञान आणि तंत्रज्ञानातील