रोजगार संधी

रूढार्थाने जे शिक्षण दिलं जातं फक्त ते शिक्षण देणारी शाळा म्हणजे बालमोहन नव्हे. बालकांच्या शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक,भावनिक आणि सामाजिक गरजांचा विचार जिथे केला जातो ती वास्तू म्हणजे ‘बालमोहन’.

क्षमस्व!
सध्या कोणत्याही पदासाठी भरती उपलब्ध नाही.

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनमध्ये विद्यादान सेवा देण्यासाठी आपण दाखविलेल्या सद्भावनेबद्दल धन्यवाद. सध्या आमच्याकडे कोणत्याही पदासाठी भरती सुरु नाही परंतु आपल्याला भविष्यातील संभाव्य संधींमध्ये रस असल्यास कृपया आपली माहिती पाठवावी.