आठवणी

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या ५० वर्षाच्या प्रवासातील अशा आठवणी ज्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात, पण त्याचवेळेस भविष्यातील वाटचालीला हुरूप देतात.

विद्यानिकेतनच्या काही सोनेरी आठवणी

विद्यानिकेतनाने गेली अनेक दशकं केलेली मूल्यांचे रोपण आता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीच्या साक्षीने वटवृक्षाचं रूप धारण करते आहे. त्या संपूर्ण प्रवासातील संग्रही असलेल्या काही सोनेरी आठवणी.
[dflip id="9163" ][/dflip]
[dflip id="9160"][/dflip]