प्रचलित शिक्षणच पण अकृत्रिम वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात आणि कार्यानुभवातून देणारी एक ‘प्रयोग’शाळा रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन

निकोप निसर्ग सृष्टीला,
निर्णायकी वैज्ञानिक दृष्टीची जोड.